आमचा देश

आमचा देश

आमचा देश

त्यांच्या 
ट्रकांवरती जे लादण्यात आलेय
रेती-माती-डोंगर
तो आमचा देश आहे.

जिथे भेटलो होतो 
आपण
ती जमीन आता
वीट बनून शहरात
कुठेतरी दफन आहे.

मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav 

मूळ हिंदी कविता

उनकी
ट्रकों पर जो लदी है
रेत-मिट्टी-पहाड़
वो हमारा वतन है।

जहां मिले थे 
हम तुम 
वो जमीन अब 
ईंट बनकर शहर में 
कहीं दफन है। 

©किताबगंज
Kitabganj

(फ़ोटो: जय भीम, 2021)
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने