विद्रोहाच्या भीतीने
भाकरीप्रमाणे
कवितादेखील हिसकावली जाईल.
आपल्या हक्क-अधिकारांसाठी
आवळलेल्या मुठींमध्येच
आपल्याला
भाकरी आणि कवितेला
लपवावे लागेल.
आपल्या कवितांमध्ये
चूलीला जिवंत ठेवण्यापूरत्या तरी
आगीला
वाचवावे लागेल.
मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav
मूळ हिंदी कविता
द्रोह के खौफ में
रोटी की तरह
कविता भी छीन ली जाएगी।
हमारी हक से भींची गयी मुट्ठियों में
ही हमें
रोटी और कविता को
छुपाना होगा।
हमारी कविताओं में
चूल्हे को जिंदा रखने भर
आग को
बचाना होगा।।
©किताबगंज
Kitabganj