घाबरलेला न्याय

घाबरलेला न्याय

घाबरलेला न्याय

ते घाबरतात,
'लोक कदाचित घाबरायचं तर सोडणार नाहीत ना' 
म्हणून

ब्रिटिश सत्ता
एका माणसाला टरकत होती
कारण तो सत्तेला घाबरत नव्हता

अदानीशाही
एका माणसाला घाबरत आहे
कारण तो सत्तेला भीक घालत नाही

जे सत्तेला घाबरत नसतात
त्यांच्या नावापुढे गांधी का लावलेले असते?

घाबरलेली सत्ता जाणत नाही
की घाबरलेला न्याय
न्यायाच्या भयाला संपवून टाकतो.

मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav 

मूळ हिंदी कविता

डरा हुआ न्याय

'वे डरते हैं
कि लोग कहीं डरना न छोड़ दें'

अंग्रेजी हुकूमत 
एक आदमी से डरती थी
कि वह हुकूमत से नहीं डरता

अडानी हुकूमत 
एक आदमी से डरती है
कि वह हुकूमत से नहीं डरता

जो हुकूमत से नहीं डरते
उनके नाम के आगे गांधी क्यों लगा होता है ? 

डरी हुई हुकूमत नहीं जानती
कि डरा हुआ न्याय
न्याय के डर को ख़त्म कर देता है

©देवेन्द्र आर्य
Devendra Arya 
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने