लोकशाही म्हणजे
आरिफ गुर्जरचे
लाडके सारसच जणू.
छळवाद्यांनी त्याच्याकडून हिसकावून
ते जंगलात घालवून दिलेय,
आता ते ना आरिफचे आहे
ना जंगलाचे आहे.
जिवंत आहे की मृत आहे
काहीच माहित नाही.
मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav
मूळ हिंदी
लोकतंत्र आरिफ़
गुर्जर का
प्रिय सारस है
परपीड़क ने छीन उसे
जंगल में भेजा
अब वह न आरिफ़ का है
न तो जंगल का
जीवित है या फिर मृत है
कुछ ख़बर नहीं है।
©संतोष अर्श
Santosh Arsh