तथागत बुद्ध

तथागत बुद्ध

तथागत बुद्ध

तथागत बुद्ध हे आपण आपल्या पायावर उभे 
राहाण्याविषयी सांगत असतात

आणि आम्ही?

आम्ही त्यांचेच पाय धरत असतो
ते सांगतात
अत्त दीपो भवः
आणि आम्ही?

आम्ही म्हणतो की तुमच्या उजळत्या
दिव्यानेच काम चालवून घेऊ
आमचा दिवा लावण्याची,
उजळविण्याची झंझट कशाला
अंगलट घ्या उगाच!

ते सांगतात
सारं काही तुमच्या आत आहे, 
अंतरात आहे
आणि आम्ही?
आम्ही म्हणतो की
तथागता तुम्हीच परमात्मा आहात!

मुर्ख मनुष्य काही करू इच्छित नाही
तो स्वयंदीप होऊ इच्छित नाही.

बुद्ध बना.

मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav 

मूळ हिंदी कविता

बुद्धा। ❤️
हमें अपने पाँव पर खड़े होने की बात करते हैं।
 
और हम ????

हम उन्ही के पाँव पकड़ लेते है
वे कहते हे
अप्प दीपों भव
और हम ?????

हम कहते हे तुम्हारे जलते दीये से ही काम चला लेंगे 
अपना दीया जलाने की झंझट
क्यों मोल ले 

वे कहते हे 
सब तुम्हारे भीतर हे
और हम ??
हम कहते हे तुम्ही हमारे परमात्मा हो

मूढ़ आदमी कुछ करना नही चाहता
वह स्वय होना नही चाहता।

बी बुद्धा।

©Divya Prem
दिव्य प्रेम 
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने