संताप आणि तिरस्कार

संताप आणि तिरस्कार

हजार वर्षे जुना आहे 
त्यांचा संताप
हजार वर्षे जुना आहे 
त्यांचा तिरस्कार
मी तर फक्त
त्यांच्या विखुरलेल्या शब्दांना
लय आणि छंद यांच्यासोबत
परत करतो आहे
पण तुला भीती वाटते की
आग भडकवतो आहे

मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav

हज़ार साल पुराना है उनका गुस्सा
हज़ार साल पुरानी है उनकी नफ़रत
          मैं तो सिर्फ़
  उनकें बिखरे हुए शब्दों को
लय और तुक के साथ लौटा रहा हूँ
      मग़र तुम्हें डर है कि
      आग भड़का रहा हूॅं!

©गोरख पांडेय
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने