जेव्हा एक पैलवान चीत होतो

जेव्हा एक पैलवान चीत होतो

जेव्हा एक पैलवान चीत होतो

जेव्हा एक पैलवान चीत होतो
तेव्हा त्याचा आखाडा दुःखी होतो

एका पैलवानाच्या पराभवात
आखाड्याचा पराभव सामील आहे

जसे
आपल्याच देशाशी लढणार्‍या मुलींच्या पराभवात
देशाचा पराभव सामील होत असतो

परंतू 
पुरूषांनी बनवलेल्या
या दुनियेविरूद्ध लढत असताना
मुलगी कधी हरत नसते
एक तर मुलगी जिंकत असते
किंवा देश हरत असतो.

मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav 

मूळ हिंदी कविता

अगर एक पहलवान चित्त होता है 

अगर एक पहलवान चित्त होता है 
तो उसका अखाड़ा दुःखी होता है 

एक पहलवान की हार में 
अखाड़े की हार शामिल है 

जैसे 
अपने ही देश से लड़ती हुई लड़की की हार में 
देश की हार शामिल होती है 

मगर
मर्दों की बनायी 
इस दुनिया के ख़िलाफ़ लड़ती हुई लड़की 
कभी हारती नहीं
या तो लड़की जीतती है
या देश हारता है। 

©विहाग वैभव
Vihag Vaibhav 
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने