इंग्रज येण्यापूर्वी हेही माहित नव्हते की बुद्ध कधी आणि कुठे जन्मले होते,अठराव्या शतकापर्यंत बहूतांश विद्वान बुद्धाला आफ्रिकनच समजत होते.
काही संशोधकांनी तेव्हा हा पण दावा केला होता की बुद्ध पूर्व आफ्रिका किंवा इथियोपियातले असावेत.
इंग्रज भारतात येण्याआधी हेही ठाऊक नव्हते की अशोक नावाचा कुणी महापराक्रमी सम्राट झाला होता,
ना सिंधु खोर्यातील बौद्ध संस्कृती माहित होती,
ना हडप्पा ना धोलवीरा आणि ना ही धम्मलिपी ( तथाकथित ब्राह्मी लिपी ) चा अर्थ समजला होता.
याचे कारण काय आहे?
डोळे उघडून पाहा कारणे आपल्या समोर आहेत.
प्राचीन पुराणं असोत किंवा आजची वर्तमानपत्रं,साहित्यिक रचना,चित्रपट वा वृत्तवाहिन्या असोत ते दलित समाज,आदिवासी आणि शूद्र ( ओबीसी ) यांच्याविषयी काहीही लेखन अथवा संदर्भ ठेवत नाहीत.
वृत्तवाहिन्या म्हणजे आजचे हिंदू ब्राह्मण्यवादी पुराणे आहेत,कोरियाचा अणुबाॅम्ब,चीनची बुलेट ट्रेन,जपानमधला भूकंप,अश्वत्थाम्याच्या चड्डीचा नाडा,पांडवांच्या पावलांचे ठसे,पाताळलोकातली नागकन्या,स्वर्गलोकातली अप्सरेचा शाप इत्यादी सर्वकाही यांच्या वृत्तवाहिन्यांवर दिसून येईल,पण
सराहनपूर,जंतरमंतरवरील आंदोलन,भगाना,उणा,कैराना हे सगळे मात्र गायब असते!
सवर्णांचे साहित्य जगदुनिया भटकून येईल,दलित,आदिवासी यांच्याबद्दल अश्रूसुद्धा ढाळेल परंतू शोषक धर्माच्या पंजामधून सुटण्याचा पर्याय नाही देणार.
हिंदूंच्या मुलांना किंवा
एस.सी. एस.टी. ओबीसी यांच्या मुलांना विचारा की,
त्यांना शाळेत डाॅ.आंबेडकर,महात्मा जोतीबा फुले आणि बिरसा मुंडा शिकवले जातात का? ते काॅलेजपर्यंत येऊनसुद्धा यांचे अथवा यांच्याबद्दलचे साहित्य वाचू शकत नाहीत.
दूसर्याबाजूला सूरदास,तुळशीदास सारख्या प्रतिगामी आणि वैदिक थोतांडी पंडितांची पुस्तके दरवर्षी शिकवली जातात.
तिकडे सवर्ण हिंदूंचे सिनेमे बघा,ते क्लास स्ट्रगल च्या भल्या मोठ्या बाता मारतील पण वर्णाश्रमधर्माच्या खर्या दुखण्याबद्दल अवाक्षर काढणार नाहीत.
भारताचा इतिहास आणि इतिहासबोध यांच्यासहित विज्ञान आणि भारताची परंपरा आणि संस्कृती कुणी, का आणि कशी नष्ट केली आहे हे आपण डोळे उघडून
आज,आताही पाहू शकता.
आता विचार करा,
या देशाचे सनातन वैरी आणि देशद्रोही कोण आहेत?
मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav
मूळ हिंदी टिपण
अंग्रेजों के आने तक यह पता नहीं था कि बुद्ध कब और कहाँ जन्मे थे, अठारहवीं सदी तक अधिकतर स्कॉलर्स बुद्ध को अफ्रीकन समझते थे।
कुछ शोधकर्ताओं ने तब यह भी दावा किया था कि बुध्द पूर्वी अफ्रीका, या इथियोपिया से हैं।
अंग्रेजों के भारत आने तक ये भी पता नहीं था कि अशोक नाम का कोई महाप्रतापी राजा हुआ है, न ही सिन्धु घाटी की बौद्ध सभ्यता का पता चला था, न हरप्पा न धोलावीरा और न ही धम्म्लिपि (तथाकथित ब्राह्मी लिपि) का अर्थ समझ में आया था.
इसका क्या कारण है?
आंख खोलकर देखिये कारण आपके सामने है.
पुराने पुराण हों या आज के अखबार, साहित्यिक रचनाएं, फिल्में या न्यूज चेनल्स हों वे दलितों, ट्राइब्स और शूद्रों (ओबीसी) के बारे में कुछ भी लेखन या रिकॉर्ड नहीं करते.
न्यूज चैनल्स आज के हिन्दू ब्राह्मणवादी पुराण हैं, कोरिया का अणुबम, चीन की बुलेट ट्रेन, जापान का भूकंप, अश्वत्थामा की चड्डी का नाड़ा, पांडवों के पैर के निशान, पाताल लोक की नागकन्या, स्वर्गलोक की अप्सरा का श्राप इत्यादि सब इनके न्यूज चेनल्स में नजर आता है. लेकिन सराहनपुर, जंतर मन्तर, भगाणा, ऊना, कैराना ये सब एकदम गायब हो जाता है.
सवर्णो का साहित्य दुनिया जहान में घूम आएगा, दलितों आदिवासियों पर आंसू भी बहा लेगा लेकिन शोषक धर्म से बाहर जाने का विकल्प नहीं देगा।
हिंदुओं के बच्चों से या SC, ST, OBC के बच्चों से पूछिए क्या उन्हें स्कूल में डॉ अंबेडकर, ज्योतिबा फूले और बिरसा मुंडा पढ़ाया जाता है? वे कॉलेज तक आकर भी इनका साहित्य नहीं पढ़ पाते।
दूसरी तरफ सूरदास, तुलसीदास जैसे प्रतिगामी और वेदांती पोंगा पंडितों की किताबें साल दर साल पढ़ाई जाती हैं।
उधर सवर्ण हिंदुओं की फिल्में देखिये, वे क्लास स्ट्रगल की लंबी लंबी बातें करेंगे लेकिन वर्णाश्रम धर्म की असली बीमारी पर हाथ तक नहीं रखेंगे।
भारत का इतिहास और इतिहास बोध सहित विज्ञान और भारत की सभ्यता और संस्कृति को किसने क्यों और कैसे नष्ट किया है आप आँख खोलकर अभी देख सकते हैं.
अब सोचिये इस मुल्क के सनातन दुश्मन और देशद्रोही कौन हैं?
©संजय श्रमण
Dr.Sanjay Jothe