एक
त्याने विचारले,
पुरुषाचे स्त्रीवादी असणे म्हणजे काय?
मी म्हणालो,
पुरुषाचे स्त्रीबरोबर नैतिक असणे
दोन
त्याने विचारले,
फक्त स्त्रीबरोबर?
मी म्हणालो,
स्त्रीबरोबर नैतिक असणे हेच
सर्वात कठिण आहे.
मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav
मूळ हिंदी कविता
स्त्रीवादी पुरुष
1
उसने पूछा
पुरुष का स्त्री वादी होना क्या है
मैंने कहा
पुरुष का
स्त्री के प्रति नैतिक होना
2
उसने पूछा
सिर्फ स्त्री के प्रति?
मैने कहा
स्त्री के प्रति नैतिक होना ही
सबसे मुश्किल है
©वीरेंदर भाटिया
Virender Bhatia