आपत्ती

आपत्ती

आपत्ती

आपत्ती कैकदा
विनम्रतेच्या वेषात येते

अत्याचारी कुठे 
माथा टेकत असेल
तर हे नका समजू की
त्याला देवाची
आठवण झालीये
या गोष्टी
आता बदलतील

ही माणसांविरुद्ध
एखादी नवी चाल आहे
कुठल्याशा नव्या 
शिकारीची
योजना

मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav 

मूळ हिंदी कविता

विपत्ति

विपत्ति कई बार
विनम्रता के
वेश में आती है

अत्याचारी कहीं
माथा टेकता हो
तो यह न समझो :
उसे ईश्वर की
याद आ गयी है
या चीज़ें 
अब बदलेंगी

यह मनुष्य के विरुद्ध
कोई नयी चाल है
किसी नये 
आखेट की
योजना

©पंकज चतुर्वेदी
Pankaj Chaturvedi 
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने