साऊ
प्रेरणेचा पूर
साऊ
जाणीवेचा सूर
साऊ
क्रांतीचं काहूर
साऊ
समतेचा विचार
साऊ
प्रगतीचा दोर
साऊ
वंचितांचा कैवार
साऊ
विद्येचा उदय
साऊ
अविद्येचा क्षय
साऊ
विवेकाला धार
साऊ
विज्ञान विचार
साऊ
गुलामीचा अंत
साऊ
जाणीव जीवंत.
-भरत यादव
Bharat Yadav
art
sunil avchar