हंगाम

हंगाम

हंगाम

मी कसे समजावून सांगू
तुला माझ्या देशातला हंगाम-

जेव्हा इथल्या कवितांमध्येच
बेइमानी आहे

माझ्या पत्रात काही उरलेले नाही पवित्र माझ्या देशात-
राजा जुलूम करतो
आणि 
कवीदेखील राजाच्या बाजूने
होत चालला आहे.

अशा देशात प्रेमकवितांमध्येही
रंग शिल्लक राहात नाही

आणि 
प्रत्येक शब्द जेव्हा कवीने राजाला
विकून टाकलेला आहे तेव्हा
सांग मी कुठल्या शब्दात 
तुला प्रेमपत्र पाठवू?

मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav 

मूळ हिंदी कविता

मैं कैसे समझा दूँ 
तुम्हें अपने मुल्क का मौसम-

जब यहाँ की कविताओं में ही
बेईमानी है। 

मेरे पत्र में कुछ नहीं बचा पवित्र
मेरे मुल्क में-
राजा ज़ुल्म करता है
और 
कवि भी राजा की तरफ हो चला है।

ऐसे देश में प्रेम कविताओं में 
भी
रंग नहीं बचता

और
हर शब्द जब कवि ने राजा को
बेच दिया तो
बताओ मैं किन शब्दों में
तुम्हें प्रेमपत्र भेजूँ।। 

©किताबगंज
Kitabganj

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने