ईच्चपणीचे अभंग

ईच्चपणीचे अभंग

ईच्चपणीचे अभंग!
🚩
गोविंद गिरी हा
आधुनिक भाट
सत्ताभोग ताट
चाटतो गा!

किशोर व्यास हे
पूर्वनाम ज्याचे
बापजादे त्याचे
इथलेच!

मूळचा मराठी
नगरी बामण
संघी विषबाण
चालवतो!

तुलना करतो
कुणाची कुणाशी
मुर्ख गांजकेशी
बरळतो!

हुकूमशहाची
करी खुशामत
दाढीवर हात
फिरवितो!

पिढ्यानपिढ्या
चालली लाचारी
वाढली मुजोरी
सनातनी!

ऐतखाऊ ऐदी
मनुस्मृतीखोर
बहू चिंधीचोर
बोकाळले!

स्तुतीपाठकाचा
संन्याशाचा वेष
अंधभक्त खास
निपजती!

पुन्हा येई वर
रामदासी घाण
बमो-जेम्सलेन
विकृतीची!

घंटाबडव्यांनी
धरु नये हाती
शिवछत्रपती
अंगाराला!
🚩
      -भरत यादव
Bharat Yadav 

ईच्चपणी-खरडपट्टी
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने