एक भव्य मंदिर
ज्याला पाहून
आठवत राहातं
एका प्रार्थनागृहाला पाडून
हे उभारलं गेलं होतं
रामा!
हा तुला उपहार आहे
की ही तुझी हार आहे?
मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav
मूळ हिंदी कविता
एक भव्य मन्दिर
एक भव्य मन्दिर
जिसे देखकर
याद आए :
एक प्रार्थना-गृह को गिराकर
यह बनाया गया था
राम!
यह तुम्हें उपहार है
या तुम्हारी हार है?
©पंकज चतुर्वेदी
Pankaj Chaturvedi