भूख

भूख

भूख

दाढ़ीवाले आदमी को
मैंने पूछा
मुसलमान हो फिर भी
'जय श्रीराम' का झंड़ा बेच रहे हो?
वो मुस्कुरा कर बोला
भूख कोई धर्म नहीं जानती
भूख सिर्फ़ रोटी जानती है
तो फिर वो अल्लाह दे
या रामलल्ला दे..

हिंदी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav

मूल मराठी कविता

दाढी असणार्‍या
'माणसाला' मी विचारलं,
'मुस्लिम असूनही
जय श्रीरामचा झेंडा विकतोस?'
तो हसला आणि म्हणाला
'भुकेला धर्म कळत नाही,
भुकेला कळते फक्त भाकर
मग ती अल्लाने देऊ दे
नाहीतर रामलल्लाने....'

©Sumeet Gunwant
सुमित गुणवंत
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने