मुख्यपृष्ठअभंग कुणब्याचे अभंग- चार byBharat Yadav -फेब्रुवारी १९, २०२४ 0 कुणब्याचे अभंग-४कृषीवीरांपुढेड्रोनखोर फोलपतंगाची ढालयेई कामी!तिरस्काराचातुम्ही करा माराआमचा पहाराअहिंसेचा!अन्नदाते आम्हीपिकवतो मोतीगर्वोन्नत छातीपोकळ गा!घटका भरलीतुझी दिल्लीश्वरायेथून माघाराजाणे नाही! -भरत यादवBharat Yadav Tags: अभंग Facebook Twitter