मुख्यपृष्ठअभंग कुणब्याचे अभंग- पाच byBharat Yadav -फेब्रुवारी १९, २०२४ 0 कुणब्याचे अभंग-५कराल बा कितीछळ कुणब्यांचाधाक ना कुणाचाउरलेला!शिवनीतीच्या त्याफक्त जाहिरातीप्रत्यक्षात वृत्तीसुलतानी!'खट्टर'पंथालाकरा हद्दपारलोपला आदरकृषकांचा!कष्टकरी मरेकरुनिया कष्टऐतखाऊ-दुष्टमातलेले! -भरत यादवBharat Yadav Tags: अभंग Facebook Twitter