मुख्यपृष्ठअभंग कुणब्याचे अभंग- सात byBharat Yadav -फेब्रुवारी २२, २०२४ 0 कुणब्याचे अभंग-७गाळतच आलोमातीमध्ये घामआता खुलेआमसांडू रक्त!शुभकरणसिंहदेई बलिदानकिती रे अजूनघ्याल जीव?आधीही कितीकझुंजले किसानदिले बलिदानअनेकांनी!आमच्या देशातआम्हीच दुश्मनठरे आंदोलनअपराध! -भरत यादवBharat Yadav Tags: अभंग Facebook Twitter