मुख्यपृष्ठअभंग कुणब्याचे अभंग- दोन byBharat Yadav -फेब्रुवारी १७, २०२४ 0 कुणब्याचे अभंग-२उगारू नांगरट्रॅक्टर चालवूतोंडचे पळवूपाणी तुझ्या!मातीपाण्याविनाझाला तुझा जन्म?शेतकरी धर्मविसरला!हक्काचे मागणेआम्ही मागणारमार्ग चालणारदिल्लीचाच!हरियाणा तुझाबिघडला लालपोशिंद्यावर चालकरतो बा! -भरत यादवBharat Yadav Tags: अभंग Facebook Twitter