सुफियाना....

सुफियाना....

ग्रेट सुफी ( Rumi )
रुमी यांना एकदा विचारण्यात आलंः
इस्लाममध्ये कुठल्या संगीताचे ध्वनी हराम ( निषिद्ध ) मानले जातात?

रुमी यांनी उत्तर दिलेः
श्रीमंतांच्या भांड्यांमधला वाजणारा चमच्यांचा आवाज,जो गरीब आणि भूकेलेल्यांना ऐकू जातो.

"रूमी से एक बार पूछा गया: इस्लाम में कौन सी संगीत ध्वनियाँ हराम (निषिद्ध) मानी जाती हैं?

रूमी ने उत्तर दिया: अमीरों के बर्तनों में बजने वाले चम्मचों की आवाज़, जो गरीबों और भूखों को सुनाई देती है।"

Artwork ︰ Mir Suhail
( میر سہیل )
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने