⚫
समाजवादाला जमिनीवर उतरवायचं होतं,
जमिनीवरती निजवायचं नव्हतं.
मनुवादाला जेरीस आणायचं होतं,
डोक्यावरती मिरवायचं नव्हतं.
संविधानाने देश चालवायचा होता,
ज्यास आपण जाणले नाही.
अरे दोन हात करायचे होते त्यांच्याशी
त्यांना हात जोडायचे नव्हते.
ढोलामागची सत्य जाणायचे होते
बहूजनाला ढोल बनवायचं नव्हतं.
समाजकल्याणाचा विडा उचलायचा होता,
त्यांच्यासाठी वीणा वाजवायची नव्हती.
कर्मनाशाला न्याय मिळवून द्यायचा
होता,गंगेत डुबकी मारायची नव्हती!
फक्त आपले इमान खायचे होते,
आम्हांला विकून खायचे नव्हते!
अरे!
आतापर्यंत परिपक्व व्हायला हवे होते तुम्ही,
आता पुन्हा आम्हाला जाळायचं नाही!
समाजवाद बबुआ अइसे न आई...⚫
मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav
मूळ हिंदी कविता
डुबकी
समाजवाद को जमीन पर उतारना था
जमीन पर लेटाना नहीं।
मनुवाद को दरी पर लाना था
सिर पर बिठाना नहीं।
संविधान से देश चलाना था
जिसे आपने जाना नहीं।
अरे लोहा लेना था उनसे
उनसे चांदी पाना नहीं।
ढोल का पोल समझना था
बहुजन को ढोल बनाना नहीं।
समाज का बीड़ा उठाना था
उनके लिए वीणा बजाना नहीं।
कर्मनाशा को न्याय दिलाना था
गंगा में डुबकी लगाना नहीं।
सिर्फ अपनी ज़मीर को खाना था
हमें बेच खाना नहीं।
अरे!अब तक पक जाना था आपको
अब आइंदा हमें जलाना नहीं।
©बच्चा लाल 'उन्मेष'
Bachcha Lal Unmesh
समाजवाद बबुआ अइसे न आई...⚫