म्हणा मुलांनो!
म्हणा मुलांनो क क कबुतराचा
मुलं म्हणाली कबुतराचा
म्हणा मुलांनो ख ख खणाचा
मुलं म्हणाली खणाचा
म्हणा मुलांनो ग ग गवताचा
मुलं म्हणाली गवताचा
मास्तर पुढे पुढे म्हणत गेले
मुले मागोमाग अनुसरण करत गेले
म्हणा मुलांनो भ भ भक्ताचा
सगळी मुलं म्हणाली भक्ताचा
एक मुलगा सर्वात शेवटी बसलेला,
तो जोरात ओरडला,
भ भ भगतसिंहांचा!
वर्गात भयाण शांतता पसरली,
सगळी मुलं बघत होती की आता
या पोराची धुलाई नक्कीच होणार!
मास्तर त्या मुलाजवळ आले,पेन त्याच्या हातात दिला आणि म्हणाले,
शाब्बास,घे,आपल्या हाताने लिही
भ भ भगतसिंहाचा!
भ भ भक्त बनविण्याची फॅक्टरी आजपासूनच बंद!!
मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav
मूळ हिंदी लघुकथा
एक लघुकथा
बोलो बच्चों
बोलो बच्चों क से कबूतर
बच्चों ने कहा कबूतर
बोलो बच्चों ख से खरगोश
बच्चों ने कहा खरगोश
बोलो बच्चों ग से गधा
बच्चों ने कहा गधा
अध्यापक आगे आगे बोलता गया
बच्चे पीछें पीछे अनुसरण करते गए
बोलो बच्चों भ से भक्त
सब बच्चों ने कहा भक्त
एक बच्चा सबसे पीछे बैठा था। उसने जोर से कहा भ से भगत सिंह
क्लास में सन्नाटा था, सभी बच्चे देख रहे थे कि इस बच्चे की पिटाई अब हुई के अब हुई।
अध्यापक उस बच्चे के पास गया , पेन उसके हाथ मे पकड़ाया और कहा, "शाबास, लो, अपने हाथ से लिखो भ से भगत सिंह । भ से भक्त बनाने की फैक्ट्री आज से ही बंद।"
©वीरेंदर भाटिया
Virender Bhatia