झाडं आणि पूर्वज

झाडं आणि पूर्वज

झाडं आणि पूर्वज

ही जी झाडं आहेत
यात आपल्या पूर्वजांचा अंश आहे
जे मातीत दफन झालेयत
किंवा ज्यांची राख मिसळलीय
यांच्या मूळांच्या मातीत

या झाडांच्या सावलीत
जरा वेळदेखील बसणे
बाहू पसरुन
आशिर्वादभरीत
आपल्या पूर्वजांना भेटण्यासारखे आहे.

मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav 

मूळ हिंदी कविता

ये जो वृक्ष हैं 
इनमें हमारे पूर्वजों के अंश हैं 
जो मिट्टी में दफन हो गए 
या जिनकी राख शामिल है 
इनकी जड़ों की मिट्टी में 

इन वृक्षों की छाया में 
थोड़ी देर भी बैठना 
बाहें फैलाए 
आशीष से भरे 
अपने पुरखों से मिल लेने जैसा है।

©ध्रुव गुप्त 
Dhruv Gupt 


टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने