जर नाही बदलला गेला फाॅरेन्सिक रिपोर्ट
तेव्हा बलात्कार घडल्याच्या ठिकाणीच
मिळू शकतात गुप्तांगात
वीर्याबरोबर सरकारी योजनासुद्धा
वीर्याची ओळख पटताच
अपराधी तर पकडले जातीलच
पण या दरम्यान सरकारे सुटतील
कारण
अन्याय रोखण्यात अपयशी ठरलेली सरकारे
पिडितेच्या तोंडात भरपाईची रक्कम कोंबून
दरवेळेस रोखत राहतील आपल्या अपराधांची प्रेग्नेन्सी.
मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav
मूळ हिंदी कविता
प्रेगनेंसी
यदि बदला न जाए फोरेंसिक रिपोर्ट
तब रेप के मौका-ए-वारदात पर ही
मिल सकती हैं गुप्तांगो में
स्पर्म के साथ सरकारी स्कीमें भी
स्पर्म की पुष्टि होते ही
अपराधी तो पकड़ लिए जाएंगे
मगर इस बीच सरकारें छूट जाएंगी
क्योंकि अन्याय रोकने में अक्षम सरकारें
पीड़िता के मुँह में मुआवजा ठूंस कर
हर बार रोकती रहेंगी
अपने अपराधों की प्रेगनेंसी
©बच्चा लाल 'उन्मेष'
Bachcha Lal Unmesh
{ संदर्भः बलात्कार पिडित कुमारीका मुलींना मध्यप्रदेश सरकारने नुकतीच दरमहा चार हजार रुपये भरपाई रक्कम ( मुआवजा ) देण्याची तसेच बलात्कारातून जन्मलेल्या बाळाच्या पालनपोषणाचीही योजना
जाहीर केलीय! }