हत्योपनिषद
मारेकर्याने मारेकर्याशी हातमिळवणी केली
मारेकर्याने मारेकर्याच्या गळ्यात गळे घातले
मारेकर्याने मारेकर्याचे अश्रू पुसले
मारेकर्याने मारेकर्याची पाठ थोपटली
मारेकर्याने मारेकर्याची हिंमत वाढवली
मारेकर्याने मारेकर्याचे कौतुक केले
मारेकर्यांनी एकत्रितपणे भोजन घेतले
मारेकर्यांनी एकमेकांसोबत आनंद साजरा केला
मारेकर्याने मारेकर्याला शस्त्रागार दाखवले
मारेकरी मारेकर्याशी सहमत झाला
मारेकर्याने मारेकर्याला आरोपांपासून वाचवले
मारेकरीच मारेकर्याच्या कामी आला
इति हत्योपनिषद।
मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav
मूळ हिंदी कविता
हत्योपनिषद
हत्यारे ने हत्यारे से हाथ मिलाया
हत्यारे ने हत्यारे को गले लगाया
हत्यारे ने हत्यारे के आँसू पोंछे
हत्यारे ने हत्यारे की पीठ थपथपाई
हत्यारे ने हत्यारे का हौंसला बढ़ाया
हत्यारे ने हत्यारे की प्रसंशा की
हत्यारों ने साथ में खाना खाया
हत्यारों ने साथ में जश्न मनाया
हत्यारे ने हत्यारे को शस्त्रागार दिखाया
हत्यारे से हत्यारा राज़ी हुआ
हत्यारे ने हत्यारे को इल्ज़ाम से बचाया
हत्यारा ही हत्यारे के काम आया
इति हत्योपनिषद।
©फुलचंद गुप्ता
Phoolchand Gupta