घोषणा ( लघुकथा )

घोषणा ( लघुकथा )


एक लघुत्तम कथा

घोषणा

तू इथं कसा?
झुंडीनं घेरलं होतं,आणि तू?
मीही गर्दीत अडकली होती!
तू त्यांना काही म्हटलं नाही?
म्हटलं ना! आणि तू?
म्हटलं तर,पुन्हा पुन्हा सांगितलं
काय म्हटलं,सांगितलं??
लोकशाही! आणि तू?
संविधान!
पोस्टमार्टम-गृहात 
गुपचूपपणे बोलत असताना 
दोन प्रेतं पकडण्यात आली.

मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav 

मूळ हिंदी लघुकथा

नारे

'तुम यहां कैसे!'
'भीड़ ने घेर लिया था। और तुम!
'मैं भी भीड़ में फंस गई थी!
'तुमने उन्हें कुछ कहा नहीं!'
'कहा न! और तुमने!'
'कहा ! बार बार कहा!''
'क्या कहा!'
'लोकतंत्र! और तुमने!'
'संविधान!'
पोस्टमार्टम हाउस में गुपचुप बातें करतीं हुईं 
दो लाशें पकड़ी गईं।

©अनूप मणि त्रिपाठी
Anoop Mani Tripathi 
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने